Skip to main content

Vastu Shastra In Marathi - Introduction

 VASTU-SHASTRA वास्तुशास्त्र 


                           Introduction   (प्रस्तावना)


वास्तु एक प्राचीन विज्ञान आहेजे आपल्याला सांगते की घरऑफिस,  व्यवसाय
मध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या गोष्टी नसाव्यातसोबतच आपल्याला
हे देखील सांगते की कोणत्या गोष्टी साठी कोणती दिशा योग्य असेलवास्तु दोषाचे निवारण
कसे केले जाते हे यातून समजतेहे विज्ञान कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा सांगत नाही.
कोणती खोली कोणत्या दिशेला अधिक चांगली असू शकतेकोणत्या   वनस्पती घरामध्ये
लावाव्यात आणि कोणत्या लावू नयेत .





जाणून घेऊयात की वास्तुशास्त्रानुसार घरासाठी काय योग्य आहे   आणि काय अयोग्य..

वास्तु (Architecture) वस्तुतः (शब्दशःपृथ्वीजलआकाशवायु,  आणि अग्नी या

पाच घटकांचे मिश्रण आहेया घटकांच्या योग्य मिश्रणाने जैव-विद्युत (Bio-electricचुंबकीय
ऊर्जा (Magnetic energyनिर्माण होतेज्यामुळे मनुष्यास उत्तम आरोग्यसंपत्ती आणि
समृद्धी प्रदान होते.



जर प्राकृतिक व्यवस्थेच्या अनुसार घर बनविले गेले असेल तर प्राकृतिक   प्रदूषणाची समस्या
खुप प्रमाणात कमी होऊ शकते.

Eg. (उदाहरणार्थ)

-जेणेकरून माणूस प्राकृतिक उर्जास्त्रोतांचा आपल्या घराच्या माध्यमातून स्वउपयोगासाठी वापर
करू शकेलकारण सूर्याच्या सकाळच्या किरणांमध्ये vitamin -D चा बहुमुल्य स्त्रोत असतो,
ज्याचा प्रभाव आपल्या रक्ताच्या माध्यमातून आपल्या शरीरावर पडत   असतो.
अशाचप्रकारे दुपारनंतर सूर्याची किरणे (Radiationsने ग्रस्त   झाल्यामुळे शरीरावर विपरीत
परिणाम होऊ शकतातम्हणून घर निर्माण करताना घराचे अभिमुख  (orientationअशा
प्रकारे ठेवले गेले पाहिजे जेणेकरून दुपारच्या किंवा दुपारनंतरच्या सूर्याच्या किरणांचा प्रभाव
आपल्या शरीरावर आणि घरावर कमीत कमी पडावा.
दक्षिण-पश्चिम दिशेच्या पृष्ठभागावर घर निर्माण करताना उत्तर-पूर्वेचा पृष्ठभाग खाली ठेवला
जातो कारण सकाळी सूर्याच्या किरणांमध्ये Vitamin D, F आणि A असतात.
जर पूर्वेकडील क्षेत्र पश्चिम क्षेत्रापेक्षा खाली असेल (खालच्या बाजूलातर   अधिक दरवाजे,
आणि खिड़क्या असल्यामुळे सकाळच्या सूर्याच्या किरणांचा लाभ संपूर्ण   घराला प्राप्त होतो.
उत्तर आणि पूर्व क्षेत्र अधिक मोकळे असेल तर घरामध्ये सतत वायु (वाराप्रवेश करत राहतो.
आणि चुंबकीय किरणे जे उत्तरेकडुन दक्षिणेकड़े जात असतात त्यात   अडथळा येत नाही.
यामुळे वायुमंडळ पदूषण दूर होते.

Comments

  1. The information is Useful and in logical direction.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Vastu Tips For Home Entrance

                                                      वास्तु टिप्स खालील गोष्टी चांगल्या भाग्यासाठी आणि समृद्धीसाठी (For Good Luck and Prosperity) घराच्या प्रवेशद्वारावर लावाव्यात . 1. ग्लास कंटेनर - एका ग्लास कंटेनर मध्ये पाणी घेऊन त्यात ताजी फुले (Fresh flowers) घेऊन प्रवेशद्वारावर ठेवावीत . यामुळे घरात सकारात्मकता  राहते . फुले दररोज बदलावेत . Flowers in glass container २. माळ - पिंपळ , आंबा किंवा अशोकाची पाने घेऊन त्याची माळ घराच्या (entrance) ला लावावी . यामुळे घरात नकारात्मकता   राहत नाही . पाने वाळल्यावर बदलावीत . ३.     देवी लक्ष्मी - आर्थिक लाभासाठी देवी लक्ष्मीचा फोटो घराच्या प्रवेशद्वारवर लावावा . Goddess Laxmi You can buy here the photo frame of Goddess Lakshmi 4. लक्ष्मी पावले -  लक्ष्मी पावलांची जोडी घराच्या उंबऱ्यावर लावावीत . ही पावले आत येताना असावीत . यामुळे घरात समृद्धी राहते . Lakshmi Footprints You can buy here the Lakshmi Footpri

Vastu Shastra Brief Information, Vastu Tips For All Rooms

निवारा     ही   मनुष्याची   प्राथमिक   गरज   आहे .  आपण   प्रत्येकजण   आपले   स्वतःचे   घर   घेण्यासाठी   आतुर   असतो ,  आणि   प्रयत्न   करत   असतो .  घर   बांधताना   वास्तु   ही   महत्वाची   भूमिका   बजावत   असते . Architecture  आणि  Civil Engineering  च्या   मागे   विज्ञान   आहे   जे  Design  आणि  property  च्या   बांधकामात   वापरले   जाते .  पण   वास्तुशास्त्र   हे   विज्ञान   आहे ?  की   एक   रहस्यमय   सराव ?  चला   त्याबद्दल   अधिक   जाणून   घेऊ .     Vastu Shastra- A Brief Introduction    वास्तु   शास्त्र -  एक   संक्षिप्त   परिचय  :-      असे   म्हटले   जाते ,  की   वास्तु   ६००० - ३०००  bc (Before Christ)  पासून   प्रचलित   आहे .  वास्तुशास्त्र   हा   अथर्ववेदाचा   एक   भाग   आहे .  जे   ४   वेदांपैकी   एक   आहे .      सरळ   शब्दात   सांगायचे   झाल्यास ,  वास्तु   शास्त्राची   रचना   ही   पाच   नैसर्गिक   शक्तिंसह ,  संपूर्ण   गुरुत्वाकर्षणाच्या   आणि   पृथ्वीवरील   प्रत्येक   जिवंत   प्राण्यावर   कार्य   करणाऱ्या   गुरुत्वाकर्षण   आणि   विद्युत   चुंबकीय   शक्ति